Marathi Status for Whatsapp 2020

Do you want Marathi Whatsapp Status? Here you will find Love and sad Maratatus in Marathi. You can set your Whatsapp status or story with beautiful Marathi Status.

The Marathi language is spoken by around 85 million Marathi people of Maharashtra in India. It is the official language in the Maharashtra and Goa states of Western India. This entertainment art status is in Marathi for all those who love to use Marathi status for Whatsapp.

Haryanvi StatusPunjabi Status
Rajputana StatusBreakup Status

Marathi Attitude Status

Did you know that the number of people who speak Marathi is as big as the population of Germany? With so many Marathis all over the world, there is a massive demand for attitude status in Marathi. People prefer sharing information, news, creative content, greetings, snippets from their favorite movies, hit Status, and a lot more with their dear ones in their native language. Marathi people love sharing content to their heart’s delight no matter what the occasion is.

जो माणूस एकमेकांवर प्रेम करतो तो हार, मानत नाही आणि हृदयाला स्वीकारत नाही!!

हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे, आम्ही दोघांना कधीच वेगळं नको करूस!!

अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे कुणापुढे वाकणार नाही मी मराठ्याची जात आहे!!

आपण पैश्यांकडे धावण्यापेक्षा आपल्याकडे, पैसा आकर्षित झाला पाहिजे असं काम करा!!

जो माणूस एकमेकांवर प्रेम करतो तो हार, मानत नाही आणि हृदयाला स्वीकारत नाही!!

काय माहित तिला स्वतःच सौंदर्यचा एवढा का गर्व, आहे बहुतेक तिच आधार कार्ड अजुन आलेल नसेल!!

लोकांच्या बोलण्याचा जास्त विचार न करता स्वतःच्या, प्लॅननुसार जो काम करतो तोच आयुष्यात पुढे यशस्वी होतो!!

See also  Indian Police Status & Shayari in Hindi

भाऊ नावाची हवा नाय झाली तरी चालेल पन, नाव ऐकुण समोरच्याची तर्र्रर्र फाटली पाहीज!!

हताश नाही व्हायाचं प्रेमात धोका मिळाला तर जगायचं, त्यांच्यासाठी ज्यांनी जीव लावलायं आपल्यावर!!

जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे असे म्हणता, मी हसतो आणि आईची आठवण करतो!!

दारु पीओ ब्रान्डेड कभी खाँसी ना हो और, छोरी पटाओ वकील की कभी फाँसी ना हो!!

मुलगी होणं सोपं नाही अर्ध आयुष्य दुसऱ्यांच्या, भल्याचा विचार करण्यात वाया जातं!!

त्या ‪‎वेङीला‬ वाटते ‪‎मी तीला‬ विसरलो पण ‎तिला‬ काय, माहीत ‎वेळ‬ आणि ‪‎काळ‬ बदला तरी ‪‎प्रेम‬ विसरता येत नाही!!

एक सुरूवात रोज स्वतःला शोधत राहण्याची, रोज नवीन काहीतरी शिकण्याची!!

आयुष्यात ऐक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको, असतात अस्तित्व फक्त साथ हवी असते!!

आपण त्या देशाचे रहिवासी आहोत जिथे, सुंदर मुली जेवण कमी पण भाव जास्त खातात!!

आयुष्यभर साय दायचं कि नाही हा निर्णय तुझा, आहे पणपर्यंत तुझी साय देईल हा शब्द माझा आहे!!

एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय जरा प्याला, निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय!!

जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल, तर त्यासाठी जन्म महाराष्ट्रात घ्यावा लागतो!!

हे तू वाचत आहेस म्हणजे तू माझ्या, फार जवळ आलेली आहेस!!

आग लगाना मेरी फितरत में नहीं हे दोस्तों पर, लोग मेरी सादगी से जले तो मेरा क्या कसूर!!

इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्राचा आणि, शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करू नये!!

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत!!

प्रेम करायचं असेल तर आईवडिलांवर, करा कधीच ब्रेकअप होणार नाही!!

Leave a Comment

x